जिल्हाताज्या घडामोडी
सौ शैलजा यशवंत शिंदे सोनाळी गारगोटी यांचे निधन

सौ शैलजा यशवंत शिंदे सोनाळी गारगोटी यांचे निधन
सिंहवाणी ब्युरो / गारगोटी :
येथील निवृत्त मुख्याध्यापक यशवंत शिंदे यांच्या पत्नी सौ शैलजा वय 64 यांचे वार्धक्याने के.डी. देसाई कॉलनी येथे निधन झाले. त्यांच्यामागे पती, दोन मुले, एक मुलगी दोन सुना आणि नातू असा परिवार आहे. विद्यावर्धिनी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी गारगोटी अध्यक्ष मारुती बावस्कर हे त्यांचे जावई होत. रक्षाविसर्जन गुरुवारी सकाळी नऊ वाजता सोनाळी येथे होईल.