महाराष्ट्र
WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.
-
स्वतंत्र इंडेन गॅस वितरणाचा मार्ग मोकळा होणार? उपविभागीय अधिकाऱ्यांचा सकारात्मक अहवाल; गारगोटीत स्वतंत्र वितरक नियुक्त करण्याची जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे शिफारस
स्वतंत्र इंडेन गॅस वितरणाचा मार्ग मोकळा होणार? उपविभागीय अधिकाऱ्यांचा सकारात्मक अहवाल; गारगोटीत स्वतंत्र वितरक नियुक्त करण्याची जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे शिफारस…
Read More » -
आधारऐवजी मतदार ओळखपत्र! सरकारी योजनांचे लाभ मतदार यादीशी जोडण्याच्या घोषणेवरून देशात नवा वाद राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल; SIR प्रक्रियेतून मतदारांची नावे वगळली जात असल्याचा आरोप
आधारऐवजी मतदार ओळखपत्र! सरकारी योजनांचे लाभ मतदार यादीशी जोडण्याच्या घोषणेवरून देशात नवा वाद राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल; SIR प्रक्रियेतून…
Read More » -
गोकुळच्या २५ संचालकांना न्यायालयाची नोटीस; मग १० नोव्हेंबरच्या बैठकीला पाठ का? निवडून आलेल्या संचालकांना बैठकीत सहभागी होण्यासाठी न्यायालयाची आठवण कशाला? अध्यक्ष निवडीची जबाबदारी झटकणार की लोकशाही प्रक्रियेला सहकार्य करणार? गैरहजेरीमागचे नेमके गौडबंगाल काय?
गोकुळच्या २५ संचालकांना न्यायालयाची नोटीस; मग १० नोव्हेंबरच्या बैठकीला पाठ का? निवडून आलेल्या संचालकांना बैठकीत सहभागी होण्यासाठी न्यायालयाची आठवण कशाला?…
Read More » -
उपोषणाचा तिसरा दिवस; कृष्णात गोरे यांची प्रकृती खालावली, तरी अधिकारी बेपत्ता! इंडेनच्या स्वतंत्र वितरण व्यवस्थेसाठी आमरण उपोषण; अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षावर भाजप नेते प्रवीणसिंह सावंत यांचा संतप्त सवाल – “अधिकारी नेमके कशात मशगुल आहेत?”
उपोषणाचा तिसरा दिवस; कृष्णात गोरे यांची प्रकृती खालावली, तरी अधिकारी बेपत्ता! इंडेनच्या स्वतंत्र वितरण व्यवस्थेसाठी आमरण उपोषण; अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षावर भाजप…
Read More » -
गोकुळमधील सत्तासंघर्ष आता लोकशाहीच्या रक्षणाचा मुद्दा; साडेपाच लाख दूध उत्पादकांचा आवाज बना! बहुमताचा कौल डावलून अध्यक्ष निवडीची प्रक्रिया रोखली जात असल्याचा सतेज पाटील यांचा आरोप; पत्रकारांना लोकशाहीच्या रक्षणासाठी पुढे येण्याचे आवाहन
गोकुळमधील सत्तासंघर्ष आता लोकशाहीच्या रक्षणाचा मुद्दा; साडेपाच लाख दूध उत्पादकांचा आवाज बना! बहुमताचा कौल डावलून अध्यक्ष निवडीची प्रक्रिया रोखली जात…
Read More » -
गोकुळ अध्यक्षपदाचा फैसला १० नोव्हेंबरला; हायकोर्टाचा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दणका! सकाळी ११ वाजता निवडणूक प्रक्रिया; २५ संचालकांना नोटीस बजावण्याचे आदेश; १३ विरुद्ध १२ च्या राजकीय संघर्षात आता निर्णायक लढत
गोकुळ अध्यक्षपदाचा फैसला १० नोव्हेंबरला; हायकोर्टाचा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दणका! सकाळी ११ वाजता निवडणूक प्रक्रिया; २५ संचालकांना नोटीस बजावण्याचे आदेश;…
Read More » -
गोकुळच्या सत्तासंघर्षाला नवे वळण! निवडणूक निर्णय अधिकारी मौसमी बर्डे चौगुले यांची ४५० किलोमीटर दूर बदली अध्यक्ष निवडीच्या वादानंतर प्रशासकीय हालचाल
गोकुळच्या सत्तासंघर्षाला नवे वळण! निवडणूक निर्णय अधिकारी मौसमी बर्डे चौगुले यांची ४५० किलोमीटर दूर बदली अध्यक्ष निवडीच्या वादानंतर प्रशासकीय हालचाल;…
Read More » -
निवडणूक आयोग अखेर नमले? सर्वोच्च न्यायालयाच्या सवालानंतर SIR प्रक्रियेला मुदतवाढ! महाराष्ट्रासह सहा राज्यांतील वेळापत्रकात बदल; मतदारांना दावे-हरकतींसाठी अतिरिक्त वेळ ‘निवडणुका नसताना एवढी घाई कशासाठी?’ सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
निवडणूक आयोग अखेर नमले? सर्वोच्च न्यायालयाच्या सवालानंतर SIR प्रक्रियेला मुदतवाढ! महाराष्ट्रासह सहा राज्यांतील वेळापत्रकात बदल; मतदारांना दावे-हरकतींसाठी अतिरिक्त वेळ ‘निवडणुका…
Read More » -
गोकुळ अध्यक्षपदाच्या निवडीत मोठा ट्विस्ट! महायुतीचे १२ संचालक गैरहजर; समविचारी आघाडीची समांतर सभा, शशिकांत पाटील-चुयेकर यांच्या निवडीचा दावा
गोकुळ अध्यक्षपदाच्या निवडीत मोठा ट्विस्ट! महायुतीचे १२ संचालक गैरहजर; समविचारी आघाडीची समांतर सभा, शशिकांत पाटील-चुयेकर यांच्या निवडीचा दावा सिंहवाणी ब्युरो…
Read More » -
भीमाशंकरच्या जंगलावर कुऱ्हाड; गुजरातच्या कंपनीसाठी महाराष्ट्र सरकार इतके मेहरबान का? शेतकऱ्याने चुलीसाठी चार जळाऊ लाकडे आणली तर वनगुन्हा; मग ३२ हजार ४९० झाडांच्या तोडीसाठी वेगळे निकष का?
भीमाशंकरच्या जंगलावर कुऱ्हाड; गुजरातच्या कंपनीसाठी महाराष्ट्र सरकार इतके मेहरबान का? शेतकऱ्याने चुलीसाठी चार जळाऊ लाकडे आणली तर वनगुन्हा; मग ३२…
Read More »