Month: October 2026
-
जिल्हा
फडणवीसांच्या भेटीआधीच सतेज पाटलांची मोठी चाल! संस्थापक आनंदराव पाटील चुयेकरांच्या मुलालाच अध्यक्ष करण्याचा निर्धार गोकुळच्या सत्तेचे गणित बिघडण्यापूर्वीच मुश्रीफ, कोरे, नरके यांच्याशी चर्चा; विरोधी आघाडीतील एका सदस्याच्या संपर्काच्या चर्चेने राजकीय उत्सुकता वाढली!
फडणवीसांच्या भेटीआधीच सतेज पाटलांची मोठी चाल! संस्थापक आनंदराव चुयेकरांच्या मुलालाच अध्यक्ष करण्याचा निर्धार: गोकुळच्या सत्तेचे गणित बिघडण्यापूर्वीच मुश्रीफ, कोरे, नरके…
Read More » -
ताज्या घडामोडी
भीमाशंकरच्या जंगलावर कुऱ्हाड; गुजरातच्या कंपनीसाठी महाराष्ट्र सरकार इतके मेहरबान का? शेतकऱ्याने चुलीसाठी चार जळाऊ लाकडे आणली तर वनगुन्हा; मग ३२ हजार ४९० झाडांच्या तोडीसाठी वेगळे निकष का?
भीमाशंकरच्या जंगलावर कुऱ्हाड; गुजरातच्या कंपनीसाठी महाराष्ट्र सरकार इतके मेहरबान का? शेतकऱ्याने चुलीसाठी चार जळाऊ लाकडे आणली तर वनगुन्हा; मग ३२…
Read More » -
क्राईम
जिल्हा पोलीस प्रमुखांच्या गारगोटी भेटीनंतर चोरट्यांची चोरीची सलामी! गारगोटीत दोन घरांमध्ये चोरी; तिसऱ्या घरात चोरीचा प्रयत्न, सोने-चांदीच्या दागिन्यांसह रोकड लंपास
जिल्हा पोलीस प्रमुखांच्या गारगोटी भेटीनंतर चोरट्यांची चोरीची सलामी! गारगोटीत दोन घरांमध्ये चोरी; तिसऱ्या घरात चोरीचा प्रयत्न, सोने-चांदीच्या दागिन्यांसह रोकड लंपास…
Read More » -
क्राईम
इचलकरंजीत पत्नीच्या हल्ल्यात पतीचा मृत्यू; डोक्यात वरवंटा घातला ! गावभागातील त्रिशूल चौक परिसरातील घटना; पतीच्या मृत्यूनंतर पत्नी स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर
इचलकरंजीत पत्नीच्या हल्ल्यात पतीचा मृत्यू; डोक्यात वरवंटा घातला ! गावभागातील त्रिशूल चौक परिसरातील घटना; पतीच्या मृत्यूनंतर पत्नी स्वतःहून पोलीस ठाण्यात…
Read More » -
जिल्हा
वाचकांच्या विश्वासाची ऐतिहासिक झेप! ‘सिंहवाणी लाईव्ह न्यूज’ची २३ लाख व्ह्यूजपार भरारी! भुदरगडच्या डोंगररांगांतून ५६ देशांतील वाचकांपर्यंत मराठी पत्रकारितेचा विश्वासार्ह आवाज; १३ व्या वर्धापनदिनाकडे दमदार वाटचाल
वाचकांच्या विश्वासाची ऐतिहासिक झेप! ‘सिंहवाणी लाईव्ह न्यूज’ची २३ लाख व्ह्यूजपार भरारी! भुदरगडच्या डोंगररांगांतून ५६ देशांतील वाचकांपर्यंत मराठी पत्रकारितेचा विश्वासार्ह आवाज;…
Read More » -
ताज्या घडामोडी
अदानी समूहावरील डॉक्युमेंट्रीवरून राजकारण तापले! मोदी सरकारला नेमकी भीती कशाची? राज ठाकरे यांचे थेट आव्हान
अदानी समूहावरील डॉक्युमेंट्रीवरून राजकारण तापले! मोदी सरकारला नेमकी भीती कशाची? राज ठाकरे यांचे थेट आव्हान; डॉक्युमेंट्री सोशल मीडियावर शेअर करत…
Read More » -
जिल्हा
अवैध धंद्यांवर वचक ठेवा; नागरिकांच्या तक्रारींचा तातडीने निपटारा करा! पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांची गारगोटी पोलीस ठाण्याला भेट; पोलीस पाटलांना दिले स्पष्ट निर्देश
अवैध धंद्यांवर वचक ठेवा; नागरिकांच्या तक्रारींचा तातडीने निपटारा करा! पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांची गारगोटी पोलीस ठाण्याला भेट; पोलीस पाटलांना दिले…
Read More » -
जिल्हा
“मी ACP क्राईम ब्रँच मुंबई बोलतोय… तुमच्यावर FIR आहे!” फोन आला तर घाबरू नका; सायबर भामट्यांचा नवा डाव! किशोर आबिटकर यांनाही आला संशयास्पद फोन
“मी ACP क्राईम ब्रँच मुंबई बोलतोय… तुमच्यावर FIR आहे!” फोन आला तर घाबरू नका; सायबर भामट्यांचा नवा डाव! किशोर आबिटकर…
Read More » -
ताज्या घडामोडी
सिंहवाणी विशेष लेख: निवडणूक प्रक्रिया • पदवीधर मतदारसंघ • पसंतीक्रम मतदान पदवीधर मतदारसंघाची मतमोजणी नेमकी कशी होते? पहिल्या पसंतीपासून विजयाच्या कोट्यापर्यंतचा संपूर्ण हिशेब समजून घ्या!
सिंहवाणी विशेष लेख निवडणूक प्रक्रिया • पदवीधर मतदारसंघ • पसंतीक्रम मतदान पदवीधर मतदारसंघाची मतमोजणी नेमकी कशी होते? पहिल्या पसंतीपासून विजयाच्या…
Read More » -
कृषीवार्ता
अथणी शुगर्स भुदरगड युनिटच्या ११ व्या गळीत हंगामाचा प्रारंभ! यंदा ३.५० लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट; ऊसदराची परंपरा कायम ठेवण्याची श्रीनिवास पाटील यांची ग्वाही
अथणी शुगर्स भुदरगड युनिटच्या ११ व्या गळीत हंगामाचा प्रारंभ! यंदा ३.५० लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट; ऊसदराची परंपरा कायम ठेवण्याची…
Read More »