Year: 2026
-
क्राईम
इचलकरंजीत पत्नीच्या हल्ल्यात पतीचा मृत्यू; डोक्यात वरवंटा घातला ! गावभागातील त्रिशूल चौक परिसरातील घटना; पतीच्या मृत्यूनंतर पत्नी स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर
इचलकरंजीत पत्नीच्या हल्ल्यात पतीचा मृत्यू; डोक्यात वरवंटा घातला ! गावभागातील त्रिशूल चौक परिसरातील घटना; पतीच्या मृत्यूनंतर पत्नी स्वतःहून पोलीस ठाण्यात…
Read More » -
जिल्हा
वाचकांच्या विश्वासाची ऐतिहासिक झेप! ‘सिंहवाणी लाईव्ह न्यूज’ची २३ लाख व्ह्यूजपार भरारी! भुदरगडच्या डोंगररांगांतून ५६ देशांतील वाचकांपर्यंत मराठी पत्रकारितेचा विश्वासार्ह आवाज; १३ व्या वर्धापनदिनाकडे दमदार वाटचाल
वाचकांच्या विश्वासाची ऐतिहासिक झेप! ‘सिंहवाणी लाईव्ह न्यूज’ची २३ लाख व्ह्यूजपार भरारी! भुदरगडच्या डोंगररांगांतून ५६ देशांतील वाचकांपर्यंत मराठी पत्रकारितेचा विश्वासार्ह आवाज;…
Read More » -
ताज्या घडामोडी
अदानी समूहावरील डॉक्युमेंट्रीवरून राजकारण तापले! मोदी सरकारला नेमकी भीती कशाची? राज ठाकरे यांचे थेट आव्हान
अदानी समूहावरील डॉक्युमेंट्रीवरून राजकारण तापले! मोदी सरकारला नेमकी भीती कशाची? राज ठाकरे यांचे थेट आव्हान; डॉक्युमेंट्री सोशल मीडियावर शेअर करत…
Read More » -
जिल्हा
अवैध धंद्यांवर वचक ठेवा; नागरिकांच्या तक्रारींचा तातडीने निपटारा करा! पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांची गारगोटी पोलीस ठाण्याला भेट; पोलीस पाटलांना दिले स्पष्ट निर्देश
अवैध धंद्यांवर वचक ठेवा; नागरिकांच्या तक्रारींचा तातडीने निपटारा करा! पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांची गारगोटी पोलीस ठाण्याला भेट; पोलीस पाटलांना दिले…
Read More » -
जिल्हा
“मी ACP क्राईम ब्रँच मुंबई बोलतोय… तुमच्यावर FIR आहे!” फोन आला तर घाबरू नका; सायबर भामट्यांचा नवा डाव! किशोर आबिटकर यांनाही आला संशयास्पद फोन
“मी ACP क्राईम ब्रँच मुंबई बोलतोय… तुमच्यावर FIR आहे!” फोन आला तर घाबरू नका; सायबर भामट्यांचा नवा डाव! किशोर आबिटकर…
Read More » -
ताज्या घडामोडी
सिंहवाणी विशेष लेख: निवडणूक प्रक्रिया • पदवीधर मतदारसंघ • पसंतीक्रम मतदान पदवीधर मतदारसंघाची मतमोजणी नेमकी कशी होते? पहिल्या पसंतीपासून विजयाच्या कोट्यापर्यंतचा संपूर्ण हिशेब समजून घ्या!
सिंहवाणी विशेष लेख निवडणूक प्रक्रिया • पदवीधर मतदारसंघ • पसंतीक्रम मतदान पदवीधर मतदारसंघाची मतमोजणी नेमकी कशी होते? पहिल्या पसंतीपासून विजयाच्या…
Read More » -
कृषीवार्ता
अथणी शुगर्स भुदरगड युनिटच्या ११ व्या गळीत हंगामाचा प्रारंभ! यंदा ३.५० लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट; ऊसदराची परंपरा कायम ठेवण्याची श्रीनिवास पाटील यांची ग्वाही
अथणी शुगर्स भुदरगड युनिटच्या ११ व्या गळीत हंगामाचा प्रारंभ! यंदा ३.५० लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट; ऊसदराची परंपरा कायम ठेवण्याची…
Read More » -
जिल्हा
गारगोटी–पाटगाव मार्गावर वाहनाच्या धडकेत उदमांजराच्या पिलाचा मृत्यू! वन्यजीवांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर; वाहनधारकांनी वेगावर नियंत्रण ठेवण्याची गरज
गारगोटी–पाटगाव मार्गावर वाहनाच्या धडकेत उदमांजराच्या पिलाचा मृत्यू! वन्यजीवांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर; वाहनधारकांनी वेगावर नियंत्रण ठेवण्याची गरज सिंहवाणी ब्युरो | इंद्रजित…
Read More » -
जिल्हा
एकाच मोबाईल क्रमांकावरून तब्बल २२ हजार मतदारांची नोंदणी? निवडणूक आयोगाच्या कारभारावर काँग्रेसचा गंभीर सवाल; भाजपसाठी काम करत असल्याचा अतुल लोंढेंचा आरोप
एकाच मोबाईल क्रमांकावरून तब्बल २२ हजार मतदारांची नोंदणी? निवडणूक आयोगाच्या कारभारावर काँग्रेसचा गंभीर सवाल; भाजपसाठी काम करत असल्याचा अतुल लोंढेंचा…
Read More » -
ताज्या घडामोडी
सिंहवाणी विशेष | मतदारांच्या हक्कांचा जागतिक प्रश्न: अमेरिकेत मतदारांची नावे वगळण्याच्या मुद्द्यावर ट्रम्प प्रशासन न्यायालयात; भारतात १३ कोटी मतदारांच्या नावांचा प्रश्न ऐरणीवर का नाही? डॉ. सुभाष के. देसाई यांचा लोकशाहीच्या मूलभूत अधिकारांवर प्रकाश टाकणारा विशेष लेख
सिंहवाणी विशेष | मतदारांच्या हक्कांचा जागतिक प्रश्न: अमेरिकेत मतदारांची नावे वगळण्याच्या मुद्द्यावर ट्रम्प प्रशासन न्यायालयात; भारतात १३ कोटी मतदारांच्या नावांचा…
Read More »